07 December Dinvishesh | ०७ डिसेंबर दिनविशेष

07 December Dinvishesh | ०७ डिसेंबर दिनविशेष

०७ डिसेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

०७ डिसेंबर दिनविशेष

सशस्त्र सेना झेंडा दिवस

वतन की मोहब्बत में, खुद को तपाये बैठे हैं,
मरेंगे वतन के लिए, शर्त मौत से लगाये बैठे हैं..
आज सशस्त्र सेना झेंडा दिवस
Copy
सशस्त्र सेना झेंडा दिवस हा भारतीय सशस्त्र सेनेच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी भारताच्या जनतेकडून धन संग्रहाद्वारे एका समर्पण भावनेचा हा दिवस आहे. सुरुवातीला हा दिवस झेंडा दिवस म्हणून साजरा केला जात असे परंतु नंतर हा दिवस ०७ डिसेंबर १९४९ पासून भारतात सशस्त्र सेना झेंडा दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी होणाऱ्या धन संग्रहाचा मुख्य उद्देश
१. युद्धात जखमी झालेल्या सैन्याला मदत
२. सैन्यात भरती झालेल्यांच्या कुटुंबाला हातभार.
३. सेवानिवृत्त सैन्याच्या परिवाराचे पोषण.

तुम्हाला माहित आहे काय ?
सशस्त्र सेना दलाच्या झेंड्यात तीन रंग काय दर्शवतात ?
तर या ध्वजामध्ये असलेले तीन रंग म्हणजेच लाल, भडक निळा, आकाशी हे रंग तीनही सेना दर्शवतात.
Copy


०७ डिसेंबर जन्म-मृत्यू



०७ डिसेंबर इतिहास

०७ डिसेंबर २०१६ रोजी पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू झाला.
Copy
०७ डिसेंबर १९९८ रोजी ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड झाली.
Copy


जगाला आवडेल ते कराल
तर एक PRODUCT म्हणून राहाल
आणि
स्वतःला आवडेल ते कराल
तर एक BRAND म्हणून जगाल.

सुविचार पोस्ट पहा

Join TecHunger om WhatsApp, get daily updates from techunger, Saurabh Chaudhari, techunger



2023-12-07, 07/12/2023, 07 December, 07 December 2023, 07 December dinvishesh, 07 December dinvishesh marathi, 07 December dinvishesh hindi, 07 December dinvishesh english, 07 December techunger, Download 07 Dec dinvishesh, 07 Dec daily post, 07 Dec images, 07 Dec status, 07 Dec dinvishesh by techunger, ०७/१२, ०७ डिसेंबर दिनविशेष, ०७ डिसेंबर घटना, ०७ डिसेंबर जन्मदिन, ०७ डिसेंबर स्मृतिदिन, ०७ डिसेंबर इतिहास, डाउनलोड ०७ डिसेंबर दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, ,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या