08 december dinvishesh | ०८ डिसेंबर दिनविशेष

08 december dinvishesh | ०८ डिसेंबर दिनविशेष

०८ डिसेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

०८ डिसेंबर दिनविशेष

०८ डिसेंबर जन्म-मृत्यू

2021-12-08, 08-12-2021, 08/12/2021, 2022-12-08, 08-12-2022, 08/12/2022, 08 december, 08 december 2021, 08 december dinvishesh, 08 december dinvishesh marathi, 08 december dinvishesh hindi, 08 december dinvishesh english, 08 december techunger, download 08 dec dinvishesh, 08 dec daily post, 08 dec images, 08 dec status, 08 dec dinvishesh by techunger, ०८/१२/२०२१, ०८/१२/२०२२, ०८ डिसेंबर दिनविशेष, ०८ डिसेंबर घटना, ०८ डिसेंबर जन्मदिन, ०८ डिसेंबर स्मृतिदिन, ०८ डिसेंबर इतिहास, डाउनलोड ०८ डिसेंबर दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, saurabh chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs,
बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले.
SHARE Copy
2021-12-08, 08-12-2021, 08/12/2021, 2022-12-08, 08-12-2022, 08/12/2022, 08 december, 08 december 2021, 08 december dinvishesh, 08 december dinvishesh marathi, 08 december dinvishesh hindi, 08 december dinvishesh english, 08 december techunger, download 08 dec dinvishesh, 08 dec daily post, 08 dec images, 08 dec status, 08 dec dinvishesh by techunger, ०८/१२/२०२१, ०८/१२/२०२२, ०८ डिसेंबर दिनविशेष, ०८ डिसेंबर घटना, ०८ डिसेंबर जन्मदिन, ०८ डिसेंबर स्मृतिदिन, ०८ डिसेंबर इतिहास, डाउनलोड ०८ डिसेंबर दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, saurabh chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs,
गोल्डा मायर अर्थात पूर्वाश्रमीच्या गोल्डा माबोविच, या शिक्षिका, किब्बुत्निक व इस्राईलच्या राज्याच्या चौथ्या पंतप्रधान होत्या, त्यांनी १७ मार्च, इ.स. १९६९ ते ३ जून, इ.स. १९७४ या कालखंडा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. रशियन साम्राज्यामधील क्यीव येथे जन्मलेल्या मायर ह्यांचे बालपण व शिक्षण अमेरिकेच्या मिलवॉकी शहरामध्ये झाले.
SHARE Copy
2021-12-08, 08-12-2021, 08/12/2021, 2022-12-08, 08-12-2022, 08/12/2022, 08 december, 08 december 2021, 08 december dinvishesh, 08 december dinvishesh marathi, 08 december dinvishesh hindi, 08 december dinvishesh english, 08 december techunger, download 08 dec dinvishesh, 08 dec daily post, 08 dec images, 08 dec status, 08 dec dinvishesh by techunger, ०८/१२/२०२१, ०८/१२/२०२२, ०८ डिसेंबर दिनविशेष, ०८ डिसेंबर घटना, ०८ डिसेंबर जन्मदिन, ०८ डिसेंबर स्मृतिदिन, ०८ डिसेंबर इतिहास, डाउनलोड ०८ डिसेंबर दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, saurabh chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs,
धर्मेंद्रसिंग देओल तथा धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे ते अॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होते.
SHARE Copy
बालाजी बाजीराव यांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी झाला. त्यांना नाना साहेब पेशवे म्हणून देखील ओळखले जाते. ते मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) होते. त्याच्या कारकिर्दीत , मराठा साम्राज्य शिगेला पोहोचले बालाजी बाजीराव, १७४० मध्ये वडील पहिला बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर छत्रपती शाहूंनी त्यांना पेशवे म्हणून नियुक्त केले. आणि ते चित्पावन ब्राह्मण कुळातील तिसरे पेशवे होते, १७४० मध्ये वडील बाजीराव पहिला यांच्या मृत्युनंतर त्यांनी पेशवा हे पद स्वीकारले.
बालाजी बाजीराव यांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी झाला. त्यांना नाना साहेब पेशवे म्हणून देखील ओळखले जाते. ते मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) होते. त्याच्या कारकिर्दीत , मराठा साम्राज्य शिगेला पोहोचले बालाजी बाजीराव, १७४० मध्ये वडील पहिला बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर छत्रपती शाहूंनी त्यांना पेशवे म्हणून नियुक्त केले. आणि ते चित्पावन ब्राह्मण कुळातील तिसरे पेशवे होते, १७४० मध्ये वडील बाजीराव पहिला यांच्या मृत्युनंतर त्यांनी पेशवा हे पद स्वीकारले..
SHARE Copy

०८ डिसेंबर इतिहास

2021-12-08, 08-12-2021, 08/12/2021, 2022-12-08, 08-12-2022, 08/12/2022, 08 december, 08 december 2021, 08 december dinvishesh, 08 december dinvishesh marathi, 08 december dinvishesh hindi, 08 december dinvishesh english, 08 december techunger, download 08 dec dinvishesh, 08 dec daily post, 08 dec images, 08 dec status, 08 dec dinvishesh by techunger, ०८/१२/२०२१, ०८/१२/२०२२, ०८ डिसेंबर दिनविशेष, ०८ डिसेंबर घटना, ०८ डिसेंबर जन्मदिन, ०८ डिसेंबर स्मृतिदिन, ०८ डिसेंबर इतिहास, डाउनलोड ०८ डिसेंबर दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, saurabh chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs,
०८ डिसेंबर १९७१ रोजी भारत-पाकिस्तान युद्ध झाले त्यामध्ये भारतीय नौदलाने पश्चिम पाकिस्तानच्या कराची या बंदरावर हल्ला केला. युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशची निर्मिती केली.
SHARE Copy
१९७०च्या दशकात बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनी एकत्रपणे व्यापार व सहकार हेतू एका संस्थेची गरज भासू लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क South Asian Association for Regional Cooperation संघटना उभारण्यात आली. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (SAARC) ही दक्षिण आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. आजतागायत संघटनेच्या १८ शिखर परिषदा पार पडल्या आहेत. सार्कच्या सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असते अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे. स्थापना ८ डिसेंबर १९८५ मुख्यालय काठमांडू, नेपाळ सदस्यत्व ८ सदस्य  ९ निरिक्षक  अधिकृत भाषा इंग्लिश सरचिटणीस अर्जुन बहादुर थापा.
१९७०च्या दशकात बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनी एकत्रपणे व्यापार व सहकार हेतू एका संस्थेची गरज भासू लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क South Asian Association for Regional Cooperation संघटना उभारण्यात आली. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (SAARC) ही दक्षिण आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. आजतागायत संघटनेच्या १८ शिखर परिषदा पार पडल्या आहेत. सार्कच्या सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असते अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे.
स्थापना ८ डिसेंबर १९८५
मुख्यालय काठमांडू, नेपाळ
सदस्यत्व ८ सदस्य ९ निरिक्षक अधिकृत भाषा इंग्लिश
सरचिटणीस अर्जुन बहादुर थापा.
SHARE Copy

join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

2023-12-08, 08/12/2023, 08 december, 08 december 2023, 08 december dinvishesh, 08 december dinvishesh marathi, 08 december dinvishesh hindi, 08 december dinvishesh english, 08 december techunger, download 08 dec dinvishesh, 08 dec daily post, 08 dec images, 08 dec status, 08 dec dinvishesh by techunger, ०८/१२, ०८ डिसेंबर दिनविशेष, ०८ डिसेंबर घटना, ०८ डिसेंबर जन्मदिन, ०८ डिसेंबर स्मृतिदिन, ०८ डिसेंबर इतिहास, डाउनलोड ०८ डिसेंबर दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, saurabh chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या