06 February Dinvishesh | ०६ फेब्रुवारी दिनविशेष

06 February Dinvishesh | ०६ फेब्रुवारी दिनविशेष

०६ फेब्रुवारी दिनविशेष

6 फेब्रुवारी 1685 जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.

6 फेब्रुवारी 1918 ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

6 फेब्रुवारी 1932 कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.

6 फेब्रुवारी 1932 प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

6 फेब्रुवारी 1942 दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.

6 फेब्रुवारी 1952 ,george 6,6 february इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.

6 फेब्रुवारी 1959 जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.

6 फेब्रुवारी 1968 फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

6 फेब्रुवारी 1911 अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून २००४)

6 फेब्रुवारी 1912 ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण एव्हा ब्राउन यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)

6 फेब्रुवारी 1915 आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८)

6 फेब्रुवारी 1945 जमैकन संगीतकार बॉब मार्ली यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९८१)

6 फेब्रुवारी 1952 ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी डॉ. रिक चार्ल्सवर्थ यांचा जन्म.

6 फेब्रुवारी 1983 क्रिकेटपटू श्रीशांत यांचा जन्म.

6 फेब्रुवारी 1804 इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १७३३)

6 फेब्रुवारी 1931 भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन. (जन्म: ६ मे १८६१)

6 फेब्रुवारी 1939 बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे निधन.(जन्म: १० मार्च १८६३)

6 फेब्रुवारी 1952 इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १८९५)

6 फेब्रुवारी 1976 चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)

6 फेब्रुवारी 1993 अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अ‍ॅश यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९४३)

6 फेब्रुवारी 2001 केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन.


join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या