07 February Dinvishesh | ०७ फेब्रुवारी दिनविशेष

07 February Dinvishesh | ०७ फेब्रुवारी दिनविशेष

०७ फेब्रुवारी दिनविशेष

०७ फेब्रुवारी १९४८ रोजी कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.



तुम्हाला माहीत आहे काय ?


Did you know marathi, did you know, Marathi fun facts, tumhala mahit Aahe Ka? , Saurabh Chaudhari, techunger, 7 feb
Did you know marathi, did you know, Marathi fun facts, tumhala mahit Aahe Ka? , Saurabh Chaudhari, techunger, 7 feb

7 फेब्रुवारी 1693Anna Ioannovna,7 february,dinvishesh,7feb,techungerरशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.

7 फेब्रुवारी 1804John Deere,7 february,dinvishesh,7feb,techungerडियर अँड कंपनीचे संस्थापक जॉन डियर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८८६)

7 फेब्रुवारी 1812 Charles John Huffam Dickens,7 february,dinvishesh,7feb,techungerइंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८७०)

7 फेब्रुवारी 1873आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)

7 फेब्रुवारी 1906रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)

7 फेब्रुवारी 1934चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)

7 फेब्रुवारी 1938कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.

7 फेब्रुवारी 1333निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.

7 फेब्रुवारी 1938Harvey S. Firestone,7 february,dinvishesh,7feb,techungerअमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)

7 फेब्रुवारी 1999Hussein of Jordan,7 february,dinvishesh,7feb,techungerजॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)

7 फेब्रुवारी 1856ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

7 फेब्रुवारी 1915गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.

7 फेब्रुवारी 1920बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.

7 फेब्रुवारी 1948कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

7 फेब्रुवारी 1965मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

7 फेब्रुवारी 1971स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

7 फेब्रुवारी 1974ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.

7 फेब्रुवारी 1977सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

7 फेब्रुवारी 1999युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.

7 फेब्रुवारी 2003क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.


join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या