21 January dinvishesh | २१ जानेवारी दिनविशेष

21 January dinvishesh | २१ जानेवारी दिनविशेष

21 January dinvishesh | २१ जानेवारी दिनविशेष

Happy Birthday
Sushant Singh Rajput

Sushant Singh Rajput Birthday status, Sushant Singh Rajput, Birthday status, saurabh chaudhari, techunger

Sushant Singh Rajput Birthday status, Sushant Singh Rajput, Birthday status, saurabh chaudhari, techunger www.techunger.com

SSR birthday, Sushant Singh Rajput Birthday status, TecHunger, saurabh chaudhari
History of the day, 21 January 2021
21 जानेवारी 1761 madhavrao peshave,21 january dinvishesh,21jan थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
21 जानेवारी 1793 राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.
21 जानेवारी 1805 होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
21 जानेवारी 1846 डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.
21 जानेवारी 1961 इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.
21 जानेवारी 1972 मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
21 जानेवारी 2000 फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
21 जानेवारी 1882 कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९४३)
21 जानेवारी 1894 कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)
21 जानेवारी 1910 Shantaram Athavale,21 january dinvishesh,21jan गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७५)
21 जानेवारी 1924 माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)
21 जानेवारी 1953 Paul Gardner Allen,21 january dinvishesh,21jan मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक पॉल अ‍ॅलन यांचा जन्म.
21 जानेवारी 1793 फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)
21 जानेवारी 1901 वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३५)
21 जानेवारी 1924 रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८७०)
21 जानेवारी 1943 क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: २३ मार्च १९२३)
21 जानेवारी 1945 Rash Behari Bose,21 january dinvishesh,21jan क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन. (जन्म: २५ मे १८८६)
21 जानेवारी 1950 इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल यांचे निधन. (जन्म: २५ जून १९०३)
21 जानेवारी 1959 दिगदर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते सेसिल बी. डी. मिल यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८८१)
21 जानेवारी 1965 अभिनेत्री हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांचे निधन.
21 जानेवारी 1998 Sourendra Nath Kohli,21 january dinvishesh,21jan भारताचे ९ वे नौदल प्रमुख सुरेन्द्रनाथ कोहली यांचे निधन. (जन्म: २१ जून १९१६)
join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या