28 November Dinvishesh | २८ नोव्हेंबर दिनविशेष

28 November Dinvishesh | २८ नोव्हेंबर दिनविशेष

२८ नोव्हेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

२८ नोव्हेंबर दिनविशेष



२८ नोव्हेंबर जन्म-मृत्यू

"कोणी कोणाच्या धर्माचा हेवा किंवा द्वेष करू नये.” "देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत."

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

जोतीराव गोविंदराव फुले ज्यांना महात्मा फुले व ज्योतिबा फुले असे ही संबोधले जाते. ते मराठी लेखक, थोर विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांचे निधन २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाले.
त्यांनी एक संस्था सुरू केली होती जिचे नाव सत्यशोधक समाज संस्था हे होते. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करण्याचे ध्येय या संस्थेचे होते. तसेच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ यांनीच रोवली. मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. यात गौरवाची गोष्ट अशी की महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे महाराष्ट्र राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असेही म्हणतात.

"प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. ज्यांनाच कुठलेतरी उध्दिष्ट गाठायचे असते."

शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करण्याचे ध्येय या संस्थेचे होते. तसेच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ यांनीच रोवली.



२८ नोव्हेंबर इतिहास



शुभ सकाळ

सुप्रभात, good morning, Marathi suvichar, marathi quotes, शुभ सकाळ, shubh sakal, good morning images in marathi

client advertisement

xera tech, advertisement, techunger, Saurabh Chaudhari

सुप्रभात

सुप्रभात, good morning, Marathi suvichar, marathi quotes, शुभ सकाळ, shubh sakal, good morning images in marathi


EXPLORE MORE
Join TecHunger om WhatsApp, get daily updates from techunger, Saurabh Chaudhari, techunger



2021-11-28, 28/11/2021, 28 November, 28 November 2021, 28 November dinvishesh, 28 November dinvishesh marathi, 28 November dinvishesh hindi, 28 November dinvishesh english, 28 November techunger, Download 28 Nov dinvishesh, 28 Nov daily post, 28 Nov images, 28 Nov status, 28 Nov dinvishesh by techunger, २८/११/२०२१, २८ नोव्हेंबर दिनविशेष, २८ नोव्हेंबर घटना, २८ नोव्हेंबर जन्मदिन, २८ नोव्हेंबर स्मृतिदिन, २८ नोव्हेंबर इतिहास, डाउनलोड २८ नोव्हेंबर दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, ,


mahatma Jyotiba Phule

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या