27 November Dinvishesh | २७ नोव्हेंबर दिनविशेष

27 November Dinvishesh | २७ नोव्हेंबर दिनविशेष

२७ नोव्हेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

२७ नोव्हेंबर दिनविशेष२७ नोव्हेंबर जन्म-मृत्यू

ब्रूस ली बर्थ डे

I fear not the man who has practiced 10,000 kicks once, but I fear  the man who has practiced  one kick 10,000 times.. , techunger, Saurabh Chaudhari, 27 November Dinvishesh, bruse lee

I fear not the man who has practiced 10,000 kicks once, but I fear the man who has practiced one kick 10,000 times..

test link

It is not how big you are, it’s how big you play.

suresh raina quotes, techunger, Saurabh Chaudhari, Suresh Raina birthday

suresh raina quotes
२७ नोव्हेंबर इतिहास

२७ नोव्हेंबर २०१७ रोजी उत्तरप्रदेशच्या उरई येथील पोलिस ठाण्यात आठ गाढवांना पोलिसांद्वारे ताब्यात घेण्यात आले. हा सर्व प्रकार गाढवांच्या मालकांना धडा शिकवण्यासाठी केला होता, ज्यांच्या दुर्लक्षतेमुळे पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेल्या झाडांचे गाढवांद्वारे नुकसान झाले होते..

सोव्हिएत मार्स २ हे अंतराळ यान मानव इतिहासात मंगळाच्या पृष्भागावर पोहोचणारी पहिली मानव निर्मित वस्तू बनली. (जरी लँडिंग झाली यशस्वी नसली तरीही)  २७ नोव्हेंबर १९७१ रोजी मंगळ गाठण्याआधी काही तास उतरणार्‍या मॉड्यूलने कक्षापासून लँडर वेगळा केला. अंदाजे 6 किमी / सेकंदात वातावरणात प्रवेश केल्यानंतर, मॉड्यूलवरील उतरणारी प्रणाली खराब झाली, व यान मंगळावर आदळले.

मी त्या व्यक्तीला घाबरत नाही ज्याने 10,000 किक्स ची प्रॅक्टिस एक वेळेस केली आहे, मी तर त्या व्यक्तीला घाबरतो ज्याने एका किक ची प्रॅक्टिस 10,000 वेळा केली आहे. ब्रूस ली.

मी त्या व्यक्तीला घाबरत नाही ज्याने 10,000 किक्स ची प्रॅक्टिस एक वेळेस केली आहे, मी तर त्या व्यक्तीला घाबरतो ज्याने एका किक ची प्रॅक्टिस 10,000 वेळा केली आहे. ब्रूस ली.
Join TecHunger om WhatsApp, get daily updates from techunger, Saurabh Chaudhari, techunger2023-11-27, 27/11/2023, 27 November, 27 November 2023, 27 November dinvishesh, 27 November dinvishesh marathi, 27 November dinvishesh hindi, 27 November dinvishesh english, 27 November techunger, Download 27 Nov dinvishesh, 27 Nov daily post, 27 Nov images, 27 Nov status, 27 Nov dinvishesh by techunger, २७/११, २७ नोव्हेंबर दिनविशेष, २७ नोव्हेंबर घटना, २७ नोव्हेंबर जन्मदिन, २७ नोव्हेंबर स्मृतिदिन, २७ नोव्हेंबर इतिहास, डाउनलोड २७ नोव्हेंबर दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या