मराठी सुविचार
जीवनात मित्र दोनच कमवावे
एक श्रीकृष्णासारखा जो तूमच्यासाठी यूध्द न करताही तूम्हाला विजयी करेल... आणि
दूसरा कर्णासारखा जो तूम्ही चूकीचे असतानाही तूमच्यासाठी यूध्द करेल...
मराठी स्टेटस
पूर्ण जग जिंकता येते संस्काराने...!
आणि,
जिंकलेलं सर्व हरु शकते अहंकाराने..!!
#onthisday Pabalo Escobar Birthday
कोलंबिया तील मादक पदार्थांचा सर्वात मोठा व्यापारी पाबलो एस्कोबर याने एकदा त्याच्या कुटुंबाला उबदार ठेवण्यासाठी चक्क २ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १५ कोटी रुपये जाळून टाकले.
Marathi quote
About image
तुम्हाला माहीत आहे का ?
मराठी सुविचार / स्टेटस
UPLOAD YOUR IMAGES
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇