03 Augast Dinvishesh | ०३ ऑगस्ट दिनविशेष

03 Augast Dinvishesh | ०३ ऑगस्ट दिनविशेष

All posters created by saurabh chaudhari and team TecHunger


०३ ऑगस्ट दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

०३ ऑगस्ट दिनविशेष


०३ ऑगस्ट जन्म-मृत्यू

व्यंकटेश बापूजी केतकर पुण्यतिथी

व्यंकटेश बापूजी केतकर ०३ ऑगस्ट १९३०  | पुण्यतिथी 
विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांची पुण्यतिथी. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परीक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले आहे.

व्यंकटेश बापूजी केतकर
०३ ऑगस्ट १९३०  | पुण्यतिथी
विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांची पुण्यतिथी. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परीक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले आहे.उदयशंकर भट्ट जन्मदिन

उदयशंकर भट्ट ०३ ऑगस्ट १८९८ - २२ फेब्रुवारी १९६६ आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा आज जन्मदिन. तक्षशिला (१९३१) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. स्वातंत्र्योत्तर काळात आकाशवाणीचे सल्लागार व निदेशक म्हणूनही त्यांनी काम केले.

उदयशंकर भट्ट
०३ ऑगस्ट १८९८ - २२ फेब्रुवारी १९६६
आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा आज जन्मदिन. तक्षशिला (१९३१) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. स्वातंत्र्योत्तर काळात आकाशवाणीचे सल्लागार व निदेशक म्हणूनही त्यांनी काम केले.क्रांतिसिंह नाना पाटील जयंती

क्रांतिसिंह नाना पाटील ३ ऑगस्ट १९०० - ६ डिसेंबर १९७६ स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला.

क्रांतिसिंह नाना पाटील
३ ऑगस्ट १९०० - ६ डिसेंबर १९७६
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला.०३ ऑगस्ट इतिहास

माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक

०३ ऑगस्ट १७८३ रोजी जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले होते. माउंट असामा हा जपानच्या होन्शु बेटावरील जागृत ज्वालामुखी आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून २, ५६८ मीटर इतकी आहे.

०३ ऑगस्ट १७८३ रोजी जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले होते. माउंट असामा हा जपानच्या होन्शु बेटावरील जागृत ज्वालामुखी आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून २, ५६८ मीटर इतकी आहे.

Join TecHunger om WhatsApp, get daily updates from techunger, Saurabh Chaudhari, techunger2021-07-03, 03/07/2021, 03 Augast, 03 Augast 2021, 03 Augast dinvishesh, 03 Augast dinvishesh marathi, 03 Augast dinvishesh hindi, 03 Augast dinvishesh english, 03 Augast techunger, Download 03 augast dinvishesh, 03 augast daily post, 03 augast images, 03 augast status, 03 augast dinvishesh by techunger, ०३/०७/२०२१, ०३ ऑगस्ट दिनविशेष, ०३ ऑगस्ट घटना, ०३ ऑगस्ट जन्मदिन, ०३ ऑगस्ट स्मृतिदिन, ०३ ऑगस्ट इतिहास, डाउनलोड ०३ ऑगस्ट दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, क्रांतिसिंह नाना पाटील जयंती, krantisinha nana patil, udayshankar bhatt, vyankatesh bapuji ketkar, mount asama, japan, volcano , माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेकImage Downloaded in Gallary
text Copied to Clipboard !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या