02 Augast Dinvishesh | ०२ ऑगस्ट दिनविशेष

02 Augast Dinvishesh | ०२ ऑगस्ट दिनविशेष

All posters created by saurabh chaudhari and team TecHunger


०२ ऑगस्ट दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

०२ ऑगस्ट दिनविशेष


०२ ऑगस्ट जन्म-मृत्यू

पिंगली वेंकय्या जन्मदिन

पिंगली वेंकय्या, ०२ ऑगस्ट १८७६

पिंगली वेंकय्या
०२ ऑगस्ट १८७६ | जन्मदिन
भारतीय रंग्याचे रचनाकार वेंक यांची आज पंती. कय्या हे स्वातंत्र्य संग्रामातील एक अग्रणी नेते होते व तत्कालीन काँग्रेस पक्षातील एक सक्रीय कार्यकर्ते होते.

Create Free Banner

डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे

डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे ०२ ऑगस्ट १८६१ | जन्मदिन डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली.

डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे
०२ ऑगस्ट १८६१ | जन्मदिन
डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली.

Create Free Banner

श्रीमंत सखारामबापू बोकील

२ ऑगस्ट १७८१
श्रीमंत सखारामबापू बोकील
पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे श्रीमंत सखारामबापू बोकील यांची पुण्यतिथी. रायगड किल्ल्यावर अटकेंत असतांना या पुरुषाचें देहावसान झालें.

Create Free Banner

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ३ मार्च १८४७ - २ ऑगस्ट १९२२ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
३ मार्च १८४७ - २ ऑगस्ट १९२२
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.

Create Free Banner

०२ ऑगस्ट इतिहास

शिवदिनविशेष २ ऑगस्ट

 २ ऑगस्ट १६७७ रोजी शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.

२ ऑगस्ट १६७७ रोजी शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.

Create Free Banner

एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन मेडल्स

०२ ऑगस्ट १९९६ रोजी अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.

एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन मेडल्स
०२ ऑगस्ट १९९६ रोजी अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.

Create Free Banner

टॉवर सबवे लंडन

२ ऑगस्ट १८७० रोजी जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.

२ ऑगस्ट १८७० रोजी जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.

Create Free BannerJoin TecHunger om WhatsApp, get daily updates from techunger, Saurabh Chaudhari, techunger2023-07-02, 02/07/2023, 02 Augast, 02 Augast 2023, 02 Augast dinvishesh, 02 Augast dinvishesh marathi, 02 Augast dinvishesh hindi, 02 Augast dinvishesh english, 02 Augast techunger, Download 02 augast dinvishesh, 02 augast daily post, 02 augast images, 02 augast status, 02 augast dinvishesh by techunger, ०२/०७/२०२१, ०२ ऑगस्ट दिनविशेष, ०२ ऑगस्ट घटना, ०२ ऑगस्ट जन्मदिन, ०२ ऑगस्ट स्मृतिदिन, ०२ ऑगस्ट इतिहास, डाउनलोड ०२ ऑगस्ट दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, ,Image Downloaded in Gallary
text Copied to Clipboard !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या