21 Frebruary Dinvishesh | २१ फेब्रुवारी दिनविशेष

21 Frebruary Dinvishesh | २१ फेब्रुवारी दिनविशेष | आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

२१ फेब्रुवारी दिनविशेष

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन


techunger, Saurabh Chaudhari, international mother language day

21 फेब्रुवारी 1875Jeanne Calment,21 february१२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचा जन्म.
(मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७)

21 फेब्रुवारी 1894Shanti Swaroop Bhatnagar,21 februaryवैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म.
(मृत्यू: १ जानेवारी १९५५)

21 फेब्रुवारी 1896Suryakant Tripathi Nirala,21 februaryहिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म.
(मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१)

21 फेब्रुवारी 1911अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म.
(मृत्यू: ११ जानेवारी १९९७)

21 फेब्रुवारी 1942Jayshree Gadkar,21 februaryअभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म.
(मृत्यू: २९ ऑगस्ट २००८)

21 फेब्रुवारी 1943ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म.

21 फेब्रुवारी 1970Michael Jonathon Slater,21 februaryऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर यांचा जन्म.

21 फेब्रुवारी 1829Chennamma,21 februaryकित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन.
(जन्म: २३ ऑक्टोबर १७७८)

21 फेब्रुवारी 1965Malcolm X,21 februaryकृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचे निधन.
(जन्म: १९ मे १९२५)

21 फेब्रुवारी 1975चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने यांचे निधन.
(जन्म: १८ सप्टेंबर १९१२)

21 फेब्रुवारी 1977साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे निधन.
(जन्म: १५ मे १९०३)

21 फेब्रुवारी 1991Nutan Samarth Bahl,21 februaryचित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचे निधन.
(जन्म: ४ जून १९३६)

21 फेब्रुवारी 1998Om Prakash,21 februaryचरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचे निधन.
(जन्म: १९ डिसेंबर १९१९)

21 फेब्रुवारी 2011अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन.
(जन्म: २० फेब्रुवारी १९६२)

21 फेब्रुवारी 1842जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.

21 फेब्रुवारी 1848The Communist Manifesto,21 februaryकार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.

21 फेब्रुवारी 1878न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.

21 फेब्रुवारी 1915लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.

21 फेब्रुवारी 1925द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

21 फेब्रुवारी 1972Luna 20,21 februaryसोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.

21 फेब्रुवारी 1975जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.

21 फेब्रुवारी 20132013 Hyderabad blasts,21 februaryहैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.


02-21, 21/02

join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या