20 February Dinvishesh | २० फेब्रुवारी दिनविशेष

20 February Dinvishesh | २० फेब्रुवारी दिनविशेष | जागतिक सामाजिक न्याय दिवस | ऐतिहासिक घटना

२० फेब्रुवारी

जागतिक सामाजिक न्याय दिवस


जागतिक सामजिक न्याय दिवस, world social justice day, 20 Feb, dinvishesh, दिनविशेष, ऐतिहासिक घटना, 20 February dinvishesh

20 फेब्रुवारी 1844Ludwig Boltzmann,20 februaryऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६)

20 फेब्रुवारी 1901इजिप्त चे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९८४)

20 फेब्रुवारी 1904Alexei Kosygin,20 februaryरशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९८०)

20 फेब्रुवारी 1925जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९०)

20 फेब्रुवारी 1951Gordon Brown,20 februaryइंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांचा जन्म.

20 फेब्रुवारी 1905भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन.

20 फेब्रुवारी 1910इजिप्तचे पंतप्रधान ब्युट्रोस घाली यांचे निधन.

20 फेब्रुवारी 1950Sarat Chandra Bose,20 februaryस्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १८८९)

20 फेब्रुवारी 1974नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन.

20 फेब्रुवारी 1993Ferruccio Lamborghini,20 februaryप्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन.

20 फेब्रुवारी 1994घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन.

20 फेब्रुवारी 1997पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.

20 फेब्रुवारी 2001केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९१९)

20 फेब्रुवारी 2012संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३)

20 फेब्रुवारी 1792अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.

20 फेब्रुवारी 1978शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.

20 फेब्रुवारी 1987मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.

20 फेब्रुवारी 2014तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले.

02-20, 20/02

feb, february, february, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, February, फेब्रुवारी, techunger, Saurabh Chaudhari, vasudev, balvant, phadake, death anniversary, वासुदेव बळवंत फडके, स्मृतिदिन, पुण्यतिथी, वासुदेव बळवंत फडकेjoin techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या