TecHunger post 28 November 2020


Techunger post 28 November 2020

असे पोस्टर स्वतः साठी किंवा आपल्या व्यवसायासाठी बनवून घेण्यासाठी क्लिक करा.


If you are creater... Then you can also upload your images and Quotes



MAHATMA jyotiba phule #onthisday

महात्मा फुले पुण्यतिथी पोस्टर, mahatma phule images, mahatma phule 2020, mahatma phule 28 November 2020, saurabh chaudhari, techunger

कोणी कोणाच्या धर्माचा हेवा किंवा द्वेष करू नये.”
"देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत."


महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी, पोस्टर, 28 नोव्हेंबर 2020, techunger

प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. ज्यांनाच कुठलेतरी उध्दिष्ट गाठायचे असते ."


क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले माहिती

जोतीराव गोविंदराव फुले ज्यांना महात्मा फुले व ज्योतिबा फुले असे ही संबोधले जाते. ते मराठी लेखक, थोर विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.

त्यांनी एक संस्था सुरू केली होती जिचे नाव सत्यशोधक समाज संस्था हे होते. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करण्याचे ध्येय या संस्थेचे होते. तसेच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ यांनीच रोवली. मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. यात गौरवाची गोष्ट अशी की महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे महाराष्ट्र राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असेही म्हणतात.




महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन, saurabh chaudhari, techunger

शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करण्याचे ध्येय या संस्थेचे होते. तसेच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ यांनीच रोवली



Quotes on Friends

Times & good friends are two things that become more valuable the order you get.



Harry potter edited image
Harry potter retouch image made by Vishal pawar



You can also upload your images here



Saurabh Chaudhari from TecHunger

Mounthly premium services available for inquiries click contact us on top

Techunger - Frequently Asked Questions(FAQ)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या