TecHunger post 27 November 2020


Techunger post 27 November 2020

All posters created by saurabh chaudhari and team TecHunger

Want to see who made this click visit creater


If you are creater... Then you can also upload your images and Quotes


टीप: पोस्टर कदाचित दिसताना कमी क्वालिटी मध्ये असेल पण डाउनलोड होताना high quality मध्येच होतील.

HAPPY Birthday Bruce Lee #onthisday


I fear not the man who has practiced 10,000 kicks once, but I fear 
the man who has practiced 
one kick 10,000 times.


HAPPY Birthday SURESH RAINA

It is not how big you are, it’s how big you play

INTRASTING EVENTS IN INDIA


२७ नोव्हेंबर २०१७ रोजी उत्तरप्रदेशच्या उरई येथील पोलिस ठाण्यात आठ गाढवांना पोलिसांद्वारे ताब्यात घेण्यात आले.
हा सर्व प्रकार गाढवांच्या मालकांना धडा शिकवण्यासाठी केला होता, ज्यांच्या दुर्लक्षतेमुळे पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेल्या झाडांचे गाढवांद्वारे नुकसान झाले होते.

EVENTS IN WORLD #ONTHISDAY

सोव्हिएत मार्स २ हे अंतराळ यान मानव इतिहासात मंगळाच्या पृष्भागावर पोहोचणारी पहिली मानव निर्मित वस्तू बनली. (जरी लँडिंग झाली यशस्वी नसली तरीही) 
२७ नोव्हेंबर १९७१ रोजी मंगळ गाठण्याआधी काही तास उतरणार्‍या मॉड्यूलने कक्षापासून लँडर वेगळा केला. अंदाजे 6 किमी / सेकंदात वातावरणात प्रवेश केल्यानंतर, मॉड्यूलवरील उतरणारी प्रणाली खराब झाली, व यान मंगळावर आदळले.ब्रूस ली QUOTE

मी त्या व्यक्तीला घाबरत नाही ज्याने 10,000 किक्स ची प्रॅक्टिस एक वेळेस केली आहे, मी तर त्या व्यक्तीला घाबरतो ज्याने एका किक ची प्रॅक्टिस 10,000 वेळा केली आहे.
ब्रूस लीSURESH RAINA QUOTEYou can also upload your images hereSaurabh Chaudhari from TecHunger

Mounthly premium services available for inquiries click contact us on top

Techunger - Frequently Asked Questions(FAQ)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या