18 January dinvishesh | १८ जानेवारी दिनविशेष

18 January dinvishesh | १८ जानेवारी दिनविशेष 18 January dinvishesh | १८ जानेवारी दिनविशेष

१८ जानेवारी दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

१८ जानेवारी दिनविशेष

18 जानेवारी 1778 कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.
18 जानेवारी 1911 युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
18 जानेवारी 1956 संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.
18 जानेवारी 1964 न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.
18 जानेवारी 1974 इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
18 जानेवारी 1997 नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.
18 जानेवारी 1998 मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
18 जानेवारी 1999 नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
18 जानेवारी 2005 एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.

१८ जानेवारी जन्म

18 जानेवारी 1793महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १८४७)
18 जानेवारी 1842न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
18 जानेवारी 1854अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.
18 जानेवारी 1889नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९३१)
18 जानेवारी 1889कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)
18 जानेवारी 1892अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.
18 जानेवारी 1833अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.
18 जानेवारी 1933भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)
18 जानेवारी 1952चंदन तस्कर वीरप्पन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर २००४)
18 जानेवारी 1966रशियन बुद्धिबळपटू अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म.
18 जानेवारी 1972भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा जन्म.
18 जानेवारी 1995साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.

१८ जानेवारी ऐतिहासिक घटना

18 जानेवारी 1936 नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८६५)
18 जानेवारी 1947 भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०४)
18 जानेवारी 1967 कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.
18 जानेवारी 1971 भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.
18 जानेवारी 1993 कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०५)
18 जानेवारी 1996 अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२३)
18 जानेवारी 2003 हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)

join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या