25 January Dinvishesh | २५ जानेवारी दिनविशेष

25 January Dinvishesh | २५ जानेवारी दिनविशेष

25 जानेवारी दिनविशेष

राष्ट्रीय मतदार दिवस

National Voter's Day, voters day, 25 January dinvishesh, 25 January Dinvishesh, TecHunger saurabh chaudhari, राष्ट्रीय मतदार दिवस
join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

समाजसेविका रमाबाई रानडे जन्मदिन

थोर समाजसेविका रमाबाई रानडे जन्मदिन, ramabai ranade birth anniversary, TecHunger, Saurabh Chaudhari

राष्ट्रीय मतदार दिवस

राष्ट्रीय मतदार दिवस, national Voter's Day 2021, 25 January Dinvishesh dinvishesh, Saurabh Chaudhari, techunger

National Voter's Day

National Voter's Day, 25 January dinvishesh, दिनविशेष, saurabh chaudhari, techunger, राष्ट्रीय मतदार दिवस
join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

Get FREE Republic Day Status

National tourism day, Indian tourism day, www.techunger.com, 25 January Dinvishesh,
Download FREE Republic Day status, Marathi poster, Hindi English Sanskrit 26 January status

Moscow university opened #onthisday

Moscow university opened onthisday, onthisday, 25 January, dinvishesh दिनविशेष

विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान

Bharat Ratna distribution, विनोबा भावे, vinoba bhawe, TecHunger, Saurabh Chaudhari, 25 January dinvishesh दिनविशेष

Oriental telephone company opens #onthisday

हिमाचल प्रदेश १८ वे राज्य जाहीर

join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

25 जानेवारी 1755 Moscow State University,25 january dinvishesh,25jan,techunger मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

25 जानेवारी 1881थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

25 जानेवारी 1919 League of Nation,25 january dinvishesh,25jan,techunger पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.

25 जानेवारी 11941प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.

25 जानेवारी 1971 Himachal Pradesh,25 january dinvishesh,25jan,techunger हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

25 जानेवारी 1882 Vinoba Bhave,25 january dinvishesh,25jan,techunger आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान.

25 जानेवारी 1991 Morarji Desai,25 january dinvishesh,25jan,techunger मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान.

25 जानेवारी 1995अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.

25 जानेवारी 2001 Bharat Ratna,25 january dinvishesh,25jan,techunger स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान.

25 जानेवारी 1950राष्ट्रीय मतदार दिन

25 जानेवारी 1627आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म.
(मृत्यू: ३० डिसेंबर १६९१)

25 जानेवारी 1736इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म.
(मृत्यू: १० एप्रिल १८१३)

25 जानेवारी 1862सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.

25 जानेवारी 1874इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचा जन्म.
(मृत्यू: १६ डिसेंबर १९६५)

25 जानेवारी 1882ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म.
(मृत्यू: २८ मार्च १९४१)

25 जानेवारी 1938नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म.

25 जानेवारी 1958पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.

25 जानेवारी 1665सोनोपंत डबीर यांचे निधन.

25 जानेवारी 1980सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.

25 जानेवारी 1996रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.

25 जानेवारी 2001भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.

25 जानेवारी 2015ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन.
(जन्म: १ फेब्रुवारी १९२७)

join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या