30 December Dinvishesh | ३० डिसेंबर दिनविशेष


All posters created by saurabh chaudhari and team TecHunger

30 December Dinvishesh

Birthday Dr. Bjarne Stroustrup
Dr. Bjarne Stroustrup, saurabh chaudhari, techunger, Father Of C++, programming language, C++

DOWNLOAD Share


Dr. Bjarne Stroustrup यांचा जन्म 30 डिसेंबर 1950 रोजी झाला. ते एक डेनिश संगणक वैज्ञानिक आणि C++ प्रोग्रामिंग भाषेच्या निर्मिती आणि विकासासाठी प्रसिद्ध आहे. 1969 ते 1975 मध्ये Aarhas University मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि Mathematics व computer science या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांचा विशेष रस हा Microprogramming आणि Machine Architecture वर त्यांनी लक्ष केंद्रित केले. तर, त्यांनी Object-oriented programming याचे शोधक, क्रिस्टन नायगार्ड यांच्या कडून शिकुन घेतले. 1979 मध्ये, त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून computer science या विषयातील PHD घेतली, जिथे त्यांची देखरेख डेव्हिड व्हीलर यांनी केले. बार्जन स्ट्रॉस्ट्रॉप यांना C++ प्रोग्रामिंग भाषेच्या कार्यासाठी ओळखले जाते. 1979 मध्ये, त्याने C++ programming language विकसित करण्यास सुरवात केली. ते ही त्यांच्या स्वत: च्या शब्दात, त्यांनी C++ चा शोध लावला व त्याच्या सुरुवातीच्या व्याख्या ही लिहिल्या आणि C++ साठी डिझाइनचे निकष निवडले आणि तयार केले, सर्व प्रमुख सुविधा आणि वैशिष्ट्यांची रचना त्यांनी केली आणि C++ मानकांमधील विस्तार प्रस्तावांच्या प्रक्रियेसाठी जबाबदार होते. C++ ही भाषा साधारणपणे 1985 मध्ये फाउंडेशन द्वारे उपलब्ध करुन देण्यात आले. गैर-व्यावसायिक वापरासाठी, compiler चा Source Code आणि फाउंडेशन लायब्ररी च्या शिपिंगची किंमत होती (US $ 75). Dr. Bjarne Stroustrup यांनी 1985 मध्ये C++ प्रोग्रामिंग भाषेसाठी त्यांनी एक पाठ्यपुस्तक देखील प्रकाशित केले. C++ प्रोग्रामिंग भाषेच्या यशानंतर त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

मराठीत वाचा

Bjarne Stroustrup was born on 30 December 1950. He is a Danish computer scientist, and famous for the creation and development of the C++ programming language. He completed education in Aarhus University 1969–1975 and graduated with a master's degree in mathematics and computer science. His interests focused on microprogramming and machine architecture. So, He learned the fundamentals of object-oriented programming from its inventor, Kristen Nygaard, who frequently visited Aarhus. In 1979, he received a PhD in computer science from the University of Cambridge, where he was supervised by David Wheeler. His thesis concerned communication in distributed computer systems. Bjarne Stroustrup is known for his work on C++ programming language. In 1979, he started to developing C++ ( "C with Classes"). In his own words, he invented C++, wrote its early definitions, and produced its first implementation choose and formulated the design criteria for C++, designed all its major facilities and features, and was responsible for the processing of extension proposals in the C++ standards committee. C++ was made generally available in 1985. For non-commercial use, the source code of the compiler and the foundation libraries was the cost of shipping (US$75) this was before everyone had Internet access. Bjarne Stroustrup also published a textbook for the language in 1985, The C++ Programming Language. After the success of C++ programming language hi got a lots of Awards and Honers for his great work.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या