8 July Dinvishesh | ८ जुलै दिनविशेष

All posters created by saurabh chaudhari and team TecHunger


०८ जुलै दिनविशेष

८ जुलै दिनविशेष


८ जुलै जन्म-मृत्यू

सौरव गांगुली जन्मदिन

सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेट संघाचे महाराजा, दादा, ऑफ साइडचा गॉड, माजी कर्णधार, बीसीसीआय अध्यक्ष आणि चांगला खेळाडू म्हणून ओळखले जाते.

HD Create Free Banner

Sourav Ganguly is known as Maharaja of Indian cricket team, Dada, God of the off side, former Captain, president of BCCI and the good player.

HD Create Free Banner

८ जुलै इतिहास

सावरकर यांची सागरभेट

०८ जुलै १९१० रोजी क्रांतिकारकांना पिस्तुली पूरवल्यामुळे अटक केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला.

HD Create Free Banner

₹ छापले रुपयावर

३० जून २०११ रोजी २५ पैसे आणि त्यापेक्षा कमी मूल्य असलेल्या सर्व नाण्यांचे अधिकृतपणे बंदी करण्यात आल्यानंतर. ०८ जुलै २०११ रोजी रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी चलनात आली.

HD Create Free Banner


Image Downloaded in Gallary




2023-07-08, 08/07/2023, 08 July, 8 July 2023, 8 July dinvishesh, 8 July dinvishesh marathi, 8 July dinvishesh hindi, 8 July dinvishesh english, 8 July techunger, ०८/०७/२०२१, ०८ जुलै दिनविशेष, ८ जुलै घटना, ८ जुलै जन्मदिन, ८ जुलै स्मृतिदिन, ८ जुलै इतिहास, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या