30 july Dinvishesh | ३० जुलै दिनविशेष

07 June Dinvishesh | ०७ जून दिनविशेष | विश्वचषक स्पर्धेची सुरुवात | सविनय कायदेभंग चळवळ सुरू | अमेरिकेचा बॉम्बहल्ला | first World cup played

All posters created by saurabh chaudhari and team TecHunger


३० जुलै दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

३० जुलै दिनविशेष


३० जुलै जन्म-मृत्यू

संत तुलसीदास देहत्याग दिन

पुरावा उपलब्ध नाही
hanuman chalisa writer, sant tulasidas, tulasidas, techunger, shree ram, तुलसीदास देहत्याग

एक हिंदू संत कवी, महर्षी वाल्मिकी यांचा कलयुगी अवतार तसेच भयनाशक हनुमान चालीसाचे रचनाकार अशा संत तुलसीदास यांनी इसवी सन १६२३ (विक्रम संवत १६८०) वाराणसी, उत्तर प्रदेश येथे देहत्याग केला. प्रभू श्रीराम ज्यांना साक्षात दर्शन घडले असे महान कवी म्हणजे तुलसीदास.

Create Free Banner

Sonu nigam birthday

सोनू निगम, जन्मदिन, janmdin, techunger, birthday

सोनू निगम हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. सोनू निगम यांनी उत्तर अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कामगिरी बजावली आहे. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केले आहेत.

Create Free Banner

Happy Birthday Sonu Sood

sonu sood, birthday, 30 july,Sonu Sood is an actor in Tamil, Telugu and Hindi films. he is known for his negative role. But in real life he is not less than a great social worker.

Sonu Sood is an actor in Tamil, Telugu and Hindi films. he is known for his negative role. But in real life he is not less than a great social worker.

Create Free Banner

Henry Ford Birthday

henry ford, techunger, ford motars, फोर्ड मोटर्स, हेन्री फोर्ड

हेन्री फोर्ड हे एक अमेरिकन उद्योगपती होते. ते फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक होते. विसाव्या शतकातील पहिल्या तीन दशकांच्या काळात विश्वविख्यात 'फोर्ड मोटर कंपनी' उदयास येऊन विकसितझाली.

Create Free Banner

३० जुलै इतिहास

माळीण गाव २०१४ घटना

malin gav, 2014 landslide, maharashtra techunger, माळीण गाव, भूस्सखलन घटना

३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार झाले. रहिवासी झोपेत असताना पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्या. बुधवारी, पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली. मात्र, डिंभे धरणापासून सुमारे 40 किमी अंतरावर अत्यंत दुर्गम भागात माळीण गाव वसलं असल्यानं सकाळपर्यंत एवढ्या मोठ्या दुर्घटनेची साधी माहितीही कुणाला नव्हती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा पोलीस घटनास्थळी पोहोचले.

Create Free Banner

३० कोटी लोक अंधारात

2012 delhi power grid failure, techunger, marathi, north india, blackout, 2012 blackout

३० जुलै २०१२ रोजी दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतील ३० कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.

Create Free Banner

अपोलो १५ उतरले चंद्रावर

apolo 15, moon landing, nasa, techunger, apolo mision,

३० जुलै १९७१ रोजी अपोलो १५ चंद्रावर उतरले. अपोलो १५ ही अमेरिकेच्या अपोलो प्रोग्राममधील नववी व इतर चंद्रावर आली. हे पहिले जे मिशन होते, चंद्रावर जास्त काळ राहणे आणि पूर्वीच्या लँडिंगपेक्षा विज्ञानवर अधिक लक्ष केंद्रित करणे.

Create Free Banner

जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग

longest highway, trans canada highway, marathi, techunger,

३० जुलै १९६२ रोजी ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

Create Free Banner

लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार

rajjev gandhi awrd, lata mageshakar, techunger,

३० जुलै १९९७ रोजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर झाला. भारतीय सांप्रदायिक सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेच्या प्रचारात उल्लेखनीय योगदानाबद्दल राजीव गांधी यांच्या जयंतनिमित्त हा पुरस्कार प्रतिवर्षी २० ऑगस्ट रोजी देण्यात येतो.

Create Free Banner

बगदाद शहराची स्थापना

३० जुलै ७६२ रोजी खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली. यांनीच मदीनात अल सलाम अर्थात 'राउंड सिटी' स्थापन केली ज्यासाठी ते प्रसिध्द होते आणि हेच पुढे शाही बगदादचे मुख्य केंद्र बनले होते.

Create Free BannerJoin TecHunger om WhatsApp, get daily updates from techunger, Saurabh Chaudhari, techunger2023-07-30, 30/07/2023, 30 July, 30 July 2023, 30 July dinvishesh, 30 July dinvishesh marathi, 30 July dinvishesh hindi, 30 July dinvishesh english, 30 July techunger, Download 30 july dinvishesh, 30 july daily post, 30 july images, 30 july status, 30 july dinvishesh by techunger, ३०/०७/२०२१, ३० जुलै दिनविशेष, ३० जुलै घटना, ३० जुलै जन्मदिन, ३० जुलै स्मृतिदिन, ३० जुलै इतिहास, डाउनलोड ३० जुलै दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, ttl, माळीण गाव २०१४ घटनाImage Downloaded in Gallary
text Copied to Clipboard !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या