15 July Dinvishesh | १५ जुलै दिनविशेष

All posters created by saurabh chaudhari and team TecHunger

१५ जुलै दिनविशेष

१५ दिनविशेष

 • बालगंधर्व स्मृतिदिन
 • मिर्झा राजा जयसिंग जन्मदिन
 • १३० ट्विटर खाते हॅक
 • रॅमन मॅगेसेसे
 • ट्विटर भारतात प्रकाशित
 • आण्विक अस्त्रांवर बंदी
 • महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगेसेसे जाहीर
 • लुटला बहादुरशाह
 • 130 Twitter accounts hacked
 • twitter launched in india

 • share

  १५ जन्म-मृत्यू

  नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व स्मृतिदिन

  नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व स्मृतिदिन, नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते होते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

  नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते होते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

  Create Free Banner

  मिर्झा राजा जयसिंग जन्मदिन

  मिर्झा राजा जयसिंग जन्मदिन, मोगलांचे राजकार्यधुरंधर, मुरब्बी व निष्ठावान सेनापती. राजस्थानातल्या राजघराण्यात जन्म. महाराजा जयसिंह (जयसिंग) वयाच्या दहाव्या वर्षी अंबरच्या गादीवर बसले.

  मोगलांचे राजकार्यधुरंधर, मुरब्बी व निष्ठावान सेनापती. राजस्थानातल्या राजघराण्यात जन्म. महाराजा जयसिंह (जयसिंग) वयाच्या दहाव्या वर्षी अंबरच्या गादीवर बसले.

  Create Free Banner

  १५ इतिहास/घटना

  १३० ट्विटर खाते हॅक

  १५ जुलै २०२० रोजी बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी १३० प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली. यात अॅपल, एलोन मस्क, बाईडन, ट्रम्प, ओबामा इत्यादींचे ट्विटर अकाऊंट होते. मुख्य म्हणजे यात १७ वर्षीय हॅकर अटक करण्यात आली.

  पांडुरंगशास्री आठवले यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर

  १५ जुलै १९९६ रोजी पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.

  ट्विटर भारतात प्रकाशित

  १५ जुलै २००६ पासून ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात सुरु झाला. याच दिवशी २०२० मध्ये १३० मोठमोठ्या लोकांची ट्विटर अकाऊंट हॅक झाली होती. आणि नवे आय टी कायदे मान्य न केल्यास लवकरच भारतात ट्विटर बॅनही होऊ शकते.

  आण्विक अस्त्रांवर बंदी

  १५ जुलै १९५५ रोजी आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या केल्या.

  १५ जुलै १९५५ रोजी आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या केल्या.

  Create Free Banner

  महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगेसेसे जाहीर

  १५ जुलै १९९७ रोजी पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.

  लुटला बहादुरशाह

  १५ जुलै १६७४ रोजी मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली.

  १५ जुलै १६७४ रोजी मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली.

  Create Free Banner

  130 Twitter accounts hacked

  On July 15, 2020, the Twitter accounts of 130 prominent politicians, CEOs and celebrities were hacked to ote the Bitcoin scandal. It has Twitter accounts of pro Apple, Elon Musk, Biden, Trump, Obama and others.

  twitter launched in india

  Twitter, the largest social media platform in India, was launched on July 15, 2006. On the same day, in 2020, the Twitter accounts of 130 famous peoples were hacked. And if the new IT laws are not passed, Twitter may soon be banned in India.

  Create Free Banner  Join TecHunger om WhatsApp, get daily updates from techunger, Saurabh Chaudhari, techunger

  2021-07-15, 15/07/2021, 15 July, 15 July 2021, 15 July dinvishesh, 15 July dinvishesh marathi, 15 July dinvishesh hindi, 15 July dinvishesh english, 15 July techunger, Download 15 july dinvishesh, 15 july daily post, 15 july images, 15 july status, 15 july dinvishesh by techunger, १५/०७/२०२१, १५ जुलै दिनविशेष, १५ जुलै घटना, १५ जुलै जन्मदिन, १५ जुलै स्मृतिदिन, १५ जुलै इतिहास, डाउनलोड १५ जुलै दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व स्मृतिदिन, balgandharva, mirzaraja, twitter, magesese, nueclear bomb,  Image Downloaded in Gallary
  text Copied to Clipboard !

  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या