11 July Dinvishesh | ११ जुलै दिनविशेष

All posters created by saurabh chaudhari and team TecHunger


Image Downloaded in Gallary

११ जुलै दिनविशेष,

दिनविशेष


जन्म-मृत्यू

नारायण हरी आपटे जन्मदिन

 नारायण हरी आपटे जन्मदिन : कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांची आज जयंती.

कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांची आज जयंती.

Create Free Banner

रामराव राघोबा राणे स्मृतिदिन

रामराव राघोबा राणे स्मृतिदिन ; परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचा आज स्मृतिदिन.

परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचा आज स्मृतिदिन.

Create Free Banner

आजचा इतिहास

११ जुलै शिवदिनविशेष

११ जुलै शिवदिनविशेष : ११ जुलै १६५९ रोजी अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोहोचले.

११ जुलै १६५९ रोजी अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोहोचले.

Create Free Banner

अमेरिकेच्या चलनावर: देवावर आमचा विश्वास आहे

 अमेरिकेच्या चलनावर: देवावर आमचा विश्वास आहे ११ जुलै १९५५ रोजी अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले. त्यानंतर १० ऑक्टोबर १९५७ रोजी हे पहिल्यांदा अमेरिकेच्या कागदी

चलनावर पहाण्यात आले.

११ जुलै १९५५ रोजी अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले. त्यानंतर १० ऑक्टोबर १९५७ रोजी हे पहिल्यांदा अमेरिकेच्या कागदी चलनावर पहाण्यात आले.

Create Free Banner

२००६ मुंबई बॉम्ब हल्ला

२००६ मुंबई बॉम्ब हल्ला भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये ११ जुलै २००६ रोजी एकापाठोपाठ एक अशा ७ बॉम्बस्फोटांची मालिका झाली. या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले होते.

भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये ११ जुलै २००६ रोजी एकापाठोपाठ एक अशा ७ बॉम्बस्फोटांची मालिका झाली. या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले होते.

Create Free Banner

लोकमान्य टिळकांना मंडालेचा तुरुंगवास

लोकमान्य टिळकांना मंडालेचा तुरुंगवास ११ जुलै १९०८ रोजी लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली होती. ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. येथेच तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

११ जुलै १९०८ रोजी लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली होती. ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. येथेच तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

Create Free Banner

किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे

किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे  ११ जुलै १९९४ रोजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार १९५७ पासून मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो.

११ जुलै १९९४ रोजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार १९५७ पासून मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो.

Create Free Banner






2023-07-11, 11/07/2023, 11 July, 11 July 2023, 11 July dinvishesh, 11 July dinvishesh marathi, 11 July dinvishesh hindi, 11 July dinvishesh english, 11 July techunger, ११/०७/२०२१, ११ जुलै दिनविशेष, ११ जुलै घटना, ११ जुलै जन्मदिन, ११ जुलै स्मृतिदिन, ११ जुलै इतिहास, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या