27 may DInvishesh | २७ मे दिनविशेष

All posters created by saurabh chaudhari and team TecHunger


२७ मे दिनविशेष

दिनविशेष


जन्म-मृत्यू

रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृतिदिन

रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी, रमाबाई भीमराव आंबेडकर पुण्यतिथी, स्मृतिदिन, पुण्यतिथी, death anniversary, रमाबाई आंबेडकर कविता रमाबाई, आंबेडकर हॉस्पिटल पुणे, रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी निमित्त भाषण, रमाबाई आंबेडकर यांची माहिती मराठी, रमाबाई भिमराव आंबेडकर, रमाबाई आंबेडकर भाषण, रमाबाई आंबेडकर योजना, रमाबाई आंबेडकर यांची गाणी, रमाबाई आंबेडकर चे गाणे, रमाबाई आंबेडकर यांची माहिती, ramabai ambedkar punyatithi, 2021-05-27, 27/05/2021, 27 may, 27 may 2021, 27 may dinvishesh, 27 may techunger, २७/०५/२०२१, २७ मे दिनविशेष, २७ मे घटना, २७ मे जन्मदिन, २७ मे स्मृतिदिन, २७ मे इतिहास, techunger, Saurabh Chaudhari, ramabai ambedkar marathi quotes, ramabai ambedkar hindi quotes, ramabai ambedkar motivational quotes, quotes, ramabai ambedkar free status, ramabai ambedkar status, ramabai ambedkar whatsapp status, DownloadCreate Free Banner

रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी इ.स. १८९८ दाभोळजवळील वंणदगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ होता ज्याचे नाव शंकर. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे ते सर्व मामा कडे मुंबई येथे राहायला गेले. रमाई व भीमरावांचे लग्न ...भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली. अखेर २७ मे १९३५ रोजी रमाबाई आंबेडकर यांची आजारपणामुळे प्राणज्योत मावळली. काही आठवणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत. बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक...’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.

SHARE
रमाबाई भीमराव आंबेडकर पुण्यतिथी

रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी, रमाबाई भीमराव आंबेडकर पुण्यतिथी, स्मृतिदिन, पुण्यतिथी, death anniversary, रमाबाई आंबेडकर कविता रमाबाई, आंबेडकर हॉस्पिटल पुणे, रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी निमित्त भाषण, रमाबाई आंबेडकर यांची माहिती मराठी, रमाबाई भिमराव आंबेडकर, रमाबाई आंबेडकर भाषण, रमाबाई आंबेडकर योजना, रमाबाई आंबेडकर यांची गाणी, रमाबाई आंबेडकर चे गाणे, रमाबाई आंबेडकर यांची माहिती, ramabai ambedkar punyatithi, 2021-05-27, 27/05/2021, 27 may, 27 may 2021, 27 may dinvishesh, 27 may techunger, २७/०५/२०२१, २७ मे दिनविशेष, २७ मे घटना, २७ मे जन्मदिन, २७ मे स्मृतिदिन, २७ मे इतिहास, techunger, Saurabh Chaudhari, ramabai ambedkar marathi quotes, ramabai ambedkar hindi quotes, ramabai ambedkar motivational quotes, quotes, ramabai ambedkar free status, ramabai ambedkar status, ramabai ambedkar whatsapp status,DownloadCreate Free Banner

आजचा इतिहास


27 may Dinvishesh

Dinvishesh


birthday-death anniversary

Rmabai Bhimrao Ambedkar death anniversary

Rmabai Bhimrao Ambedkar death anniversary, ramabai ambedkar punyatithi, 2021-05-27, 27/05/2021, 27 may, 27 may 2021, 27 may dinvishesh, 27 may techunger DownloadCreate Free Banner

27 may History


आज रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृतिदिन इस अवसर पर उन्हे भावपूर्ण नमन

Fre
रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी, रमाबाई भीमराव आंबेडकर पुण्यतिथी, स्मृतिदिन, पुण्यतिथी, death anniversary, रमाबाई आंबेडकर कविता रमाबाई, आंबेडकर हॉस्पिटल पुणे, रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी निमित्त भाषण, रमाबाई आंबेडकर यांची माहिती मराठी, रमाबाई भिमराव आंबेडकर, रमाबाई आंबेडकर भाषण, रमाबाई आंबेडकर योजना, रमाबाई आंबेडकर यांची गाणी, रमाबाई आंबेडकर चे गाणे, रमाबाई आंबेडकर यांची माहिती, ramabai ambedkar punyatithi, 2021-05-27, 27/05/2021, 27 may, 27 may 2021, 27 may dinvishesh, 27 may techunger, २७/०५/२०२१, २७ मे दिनविशेष, २७ मे घटना, २७ मे जन्मदिन, २७ मे स्मृतिदिन, २७ मे इतिहास, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का ,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या