11 April Dinvishesh | ११ एप्रिल दिनविशेष | महात्मा ज्योतिबा फुले जयंती | कस्तुरबा गांधी जयंती | अँपल १ कॉम्पुटर तयार | अपोलो १३ लाँच
११ एप्रिल दिनविशेष*
🙏 महात्मा ज्योतिबा फुले जयंती
🙏 कस्तुरबा गांधी जयंती
💻 अँपल १ कॉम्पुटर तयार
🛰️ अपोलो १३ लाँच
*👇
all posters created by saurabh chaudhari and team techunger
११ एप्रिल दिनविशेष
क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती
जोतीराव गोविंदराव फुले ज्यांना महात्मा फुले व ज्योतिबा फुले असे ही संबोधले जाते. ते मराठी लेखक, थोर विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.
त्यांनी एक संस्था सुरू केली होती जिचे नाव सत्यशोधक समाज संस्था हे होते. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करण्याचे ध्येय या संस्थेचे होते. तसेच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ यांनीच रोवली. मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. यात गौरवाची गोष्ट अशी की महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे महाराष्ट्र राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असेही म्हणतात.
महात्मा फुले यांच्या विषयी लिहा
जन्म-मृत्यू
११ एप्रिल १८२७ रोजी श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले अर्थात महात्मा फुले यांचा जन्म झाला. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/11-april.html
प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. ज्यांना कुठलेतरी उध्दिष्ट गाठायचे असते. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/11-april.html
"कोणी कोणाच्या धर्माचा हेवा किंवा देष करु नये. देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत."- महात्मा ज्योतिबा फुले अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/11-april.html
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्या तसेच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांना अभिवादन. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/11-april.html
कस्तुरबा मोहनदास गांधी या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे. ११ एप्रिल १८६९ रोजी यांचा जन्म झाला. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/11-april.html
आजचा इतिहास
अपोलो १३ हे अपोलो अंतराळ कार्यक्रमातील सातवे मिशन होते. हे हे यान ११ एप्रिल, १९७० रोजी केनेडी स्पेस सेंटर येथून लॉन्च करण्यात आले होते अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/11-april.html
११ एप्रिल १९७६ रोजी ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले. अधिक माहितीसाठी भेट द्या 👇 https://www.techunger.com/2021/04/11-april.html
अजूनही भरपूर काही अपलोड होतच आहे
04-11, 11/04, ११/०४, 11 apr, 11 april, 11 april, 11 april dinvishesh, ११ एप्रिल दिनविशेष, ११ एप्रिल घटना, ११ एप्रिल जन्मदिन, ११ एप्रिल स्मृतिदिन, 11 april techunger, techunger, Saurabh Chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, mahatma phule, phule, mahatma, mahatma phule jayanti, kasturaba gandhi, apple 1 pc, apolo 13, महात्मा ज्योतिबा फुले, ज्योतिबा फुले, फुले, क्रांतिसूर्य, जयंती,
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇