14 March Dinvishesh | १४ मार्च दिनविशेष

१४ March Dinvishesh | 14 मार्च दिनविशेष | अल्बर्ट आईनस्टाईन जन्मदिन | रोहित शेट्टी जन्मदिन | दादा कोंडके पुण्यतिथी | कार्ल मार्क्स स्मृतिदिन | अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या बद्दल काही गोष्टी ज्या तुम्हाला क्वचितच माहीत असतील.

14 March Dinvishesh | १४ मार्च दिनविशेष

अल्बर्ट आईनस्टाईन जन्मदिन



रोहित शेट्टी जन्मदिन



दादा कोंडके पुण्यतिथी





कार्ल मार्क्स स्मृतिदिन





अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या बद्दल काही गोष्टी ज्या तुम्हाला क्वचितच माहीत असतील.




तुम्हाला माहीत आहे काय ?




तुम्हाला माहीत आहे काय




अल्बर्ट आईनस्टाईन जन्मदिन विशेष..




Albert Einstein birthday


१४ मार्च १८७४Anton Philips,14 Marchफिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९५१)

१४ मार्च १८७९Albert Einstein,14 Marchनोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९५५)

१४ मार्च १८९९इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९२)

१४ मार्च १९०८Phil Vincent,14 Marchविन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७९)

१४ मार्च १९३१ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी २०११)

१४ मार्च १९३३Michael Caine,14 Marchब्रिटिश अभिनेता मायकेल केन यांचा जन्म.

१४ मार्च १९६१ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.

१४ मार्च १९६३ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.

१४ मार्च १९७४Sadhana Sargam,14 Marchपार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.

१४ मार्च १९७२Irom Chanu Sharmila,14 Marchभारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.

१४ मार्च १९७४Rohit Shetty,14 Marchभारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.

१४ मार्च १८८३Karl Marx,14 Marchजर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचे निधन. (जन्म: ५ मे १८१८)

१४ मार्च १९३२अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८५४)

१४ मार्च १९९८Dada Kondke,14 Marchअभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)

१४ मार्च २००३Suresh Bhat,14 Marchकविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९३२)

१४ मार्च २०१०Vinda Karandikar,14 Marchज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १९१८)

१४ मार्च २०१०Stephen Hawking,14 Marchइंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक जे सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्टर होते. यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९४२)

१४ मार्च १९३१Alam Ara,14 Marchपहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.

१४ मार्च १९५४दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

१४ मार्च १९६७John Fitzgerald Kennedy,14 Marchअमेरीकेचे माजी अध्यक्ष यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.

१४ मार्च २०००कलकत्ता येथील टेक्‍निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

१४ मार्च २००१सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.

१४ मार्च २००१व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

१४ मार्च २०१०ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.



अधिक पोस्टर लवकरच upload होतील..

03-14, 14/03

03-14, 14/03, 14 March, 14 March , 14 March Dinvishesh, 14 March Dinvishesh marathi, 14 March Dinvishesh hindi, 14 March Dinvishesh english, 14 March techunger, download 14 Mar Dinvishesh, 14 Mar daily post, 14 Mar images, 14 Mar status, 14 Mar Dinvishesh by techunger, १४/०३, १४ मार्च दिनविशेष, १४ मार्च घटना, १४ मार्च जन्मदिन, १४ मार्च स्मृतिदिन, १४ मार्च इतिहास, डाउनलोड १४ मार्च दिनविशेष, techunger, जयंती, स्मृतिदिन, शिवदिनविशेष, jayanti, smrutidin, saurabh chaudhari, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv Dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, did you know, तुम्हाला माहित आहे का, अल्बर्ट आईनस्टाईन जन्मदिन | रोहित शेट्टी जन्मदिन | दादा कोंडके पुण्यतिथी | कार्ल मार्क्स स्मृतिदिन | अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या बद्दल काही गोष्टी ज्या तुम्हाला क्वचितच माहीत असतील.,


अल्बर्ट आईनस्टाईन जन्मदिन | रोहित शेट्टी जन्मदिन | दादा कोंडके पुण्यतिथी | कार्ल मार्क्स स्मृतिदिन | अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या बद्दल काही गोष्टी ज्या तुम्हाला क्वचितच माहीत असतील.

join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या