2 March Dinvishesh | २ मार्च दिनविशेष

2 March Dinvishesh | २ मार्च दिनविशेष | संत मीराबाई पुण्यतिथी | राजाराम राजे भोसले पुण्यतिथी | सरोजिनी नायडू स्मृतिदिन

All posters created by saurabh chaudhari and team TecHunger

2 March Dinvishesh | २ मार्च दिनविशेष

संत मीराबाई पुण्यतिथी

संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021,

भक्ति की मिसाल वो कुछ यूँ बन गई,
जपती रही इक़ नाम, और मीरा बन गई...

सरोजिनी नायडू स्मृतिदिन

प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचा आज स्मृतिदिन.!

संत मीराबाई स्मृतिदिन

संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021,

०२ मार्च १५६८ रोजी मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन झाले. मीराबाई या राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू गूढवादी गायिका व कृष्णभक्त होती. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी या एक आहेत. मीरेची अशी मानली जाणारी १२००-१३०० भजने आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत.

राजाराम भोसले स्मृतिदिन

राजाराम राजे भोसले, rajaram bhosale death anniversary 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021

मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती पहिले राजारामराजे भोसले यांचे ०२ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला.

सरोजिनी नायडू स्मृतिदिन

प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचा आज स्मृतिदिन.!

संत मीराबाई यांचे जीवन

संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021,

संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021,

मीराबाई ही मेवाड येथील रजपूत राजा रतनसिंह यांची मुलगी. तिचा जन्म इ.स. १४९९ मध्ये झाला. बालपणापासून ती कृष्णभक्तच होती. तिला एका साधूने बालपणीच श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती. नंतर मीराबाईच्या जीवनात महात्मा रैदास हे सद्गुरुरूपाने आले.

संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021,

कालांतराने चितोडचा राजा राणा संग याचा थोरला राजपुत्र भोज याच्याशी मिराबाईंचा विवाह झाला. पुढे भोजराजाला एका संग्रामात वीरगती प्राप्त झाली आणि त्या वेळेपासून मीराबाई एखाद्या तपस्विनीसारखी राहू लागली. ती रात्रंदिवस श्रीकृष्णाच्या चिंतनात निमग्न रहात असे.

संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021,

भोजराजाच्या मृत्यूनंतर त्याचा लहान भाऊ सिंहासनी विराजमान झाला. अंतःपुरवासिनी (पडदानशीन) राजपत्नीने असे वागणे तत्कालीन लोकांना रुचले नाही. त्यामुळे त्याने बहीण उदाबाई हिच्याद्वारे पेटार्‍यातून एक साप मीराबाईकडे पाठवला. नंतर मीराबाईने पेटारा उघडून तो साप हसत हसत स्वतःच्या गळ्यात घातला. त्याच क्षणी श्रीकृष्णाच्या कृपेने त्या सापाचे पुष्पहारात रूपांतर झाले, हे वृत्त ऐकताच तिचा दीर असलेला तो राजा अतिशय चिडला.

संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021,

त्या राजासह सर्व लोकांनी मीराबाईचा अतोनात छळ केला. काही दिवसांनी मीराबाईसाठी राजाने उदाबाईच्या समवेत विषाचा प्याला पाठवला. मीराबाईने श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर त्या विषाचा नैवेद्य दाखवून ते प्राशन केले. तेव्हा भगवद्भावामुळे मीराबाईला ते विष अमृताप्रमाणे गोड लागले; परंतु श्रीकृष्णाची मूर्ती विषाच्या प्रभावाने हिरवी दिसू लागली.

संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021,

त्या राजाने मीराबाईला ठार मारण्याचे अनेकविध प्रयत्न केले; परंतु सर्वशक्तीमान श्रीकृष्णापुढे त्याचे काही चालले नाही. श्रीकृष्णावाचून कशातही तिचे मन रमत नव्हते. तिला श्रीकृष्णाविना रहाता येत नव्हते. पुढे संत मीराबाईने वृंदावनात जाऊन अनेकांना श्रीकृष्णाच्या भक्तीसाधनेत रममाण करणारी बहुविध पदे रचिली. तिला अनेक साधू-संतांचा सहवास लाभला.

संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, 2021-03-02, 02/03/2021 Mar, march, march 2021,

राजस्थानची कन्या म्हणून ओळखली जाणारी ही प्रख्यात संत मीराबाई श्रीकृष्णाच्या द्वारकेत गेली आणि १५४६ मध्ये ती श्रीकृष्णरूपात विलीन झाली.

03-02, 02/03

Mar, march, march 2021, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, मार्च, techunger, Saurabh Chaudhari, sarojini naydu death anniversary, sarojini, naydu, संत मीराबाई, meerabai, मीराबाई, पुण्यतिथी, स्मृतिदिन, मीराबाई यांचे जीवन, राजाराम राजे भोसले, rajaram bhosale death anniversary, TecHunger special, TecHunger series

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या