2 February Dinvishesh | २ फेब्रुवारी दिनविशेष

2 February Dinvishesh | २ फेब्रुवारी दिनविशेष

०२ फेब्रुवारी दिनविशेष

जागतिक पाणथळ भूमी दिवस


Wetlands day, world Wetlands day, techunger, saurabh chaudhari, 2 February 2021



2 फेब्रुवारी 1754फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८३८)

Ketkar Shridhar Vyankatesh,2 february dinvishesh,2feb,techunger 2 फेब्रुवारी 1884ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)

Howard Deering Johnson,2 february dinvishesh,2feb,techunger 2 फेब्रुवारी 1897हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १९७२)


Ayn Rand,2 february dinvishesh,2feb,techunger 2 फेब्रुवारी 1905जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

2 फेब्रुवारी 1922भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७८)

Lalit Narayan Mishra,2 february dinvishesh,2feb,techunger 2 फेब्रुवारी 1923केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)

2 फेब्रुवारी 1979अभिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.

Dmitri Mendeleev,2 february dinvishesh,2feb,techunger 2 फेब्रुवारी 1907रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)

2 फेब्रुवारी 1917लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)


annasaheb patwardhan,2 february dinvishesh,2feb,techunger 2 फेब्रुवारी 1930लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १८७१)

2 फेब्रुवारी 1970ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन. (जन्म: १८ मे १८७२)

2 फेब्रुवारी 1987स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन. (जन्म: २१ एप्रिल १९२२)

Vijay Arora,2 february dinvishesh,2feb,techunger 2 फेब्रुवारी 2007हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन. (जन्म: २७ डिसेंबर १९४४)

Wetlands day, world Wetlands day, techunger, saurabh chaudhari, 2 February 2021
Wetlands day, world Wetlands day, techunger, saurabh chaudhari, 2 February 2021



2 फेब्रुवारी 1848कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

,2 february dinvishesh,2feb,techunger 2 फेब्रुवारी 1933अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

2 फेब्रुवारी 1943दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.

2 फेब्रुवारी 1557गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

2 फेब्रुवारी 1962४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.


2 फेब्रुवारी 1971इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला

2 फेब्रुवारी 1971इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.


join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या