13 February Dinvishesh | १३ फेब्रुवारी दिनविशेष

13 February Dinvishesh | १३ फेब्रुवारी दिनविशेष | जागतिक रेडिओ दिवस | जन्मदिन सरोजिनी नायडू | जर्मन बेकरी ब्लास्ट | ऐतिहासिक घटना | 13 February Dinvishesh

13 फेब्रुवारी

जागतिक रेडिओ दिवस


जन्मदिन सरोजिनी नायडू


Birthday sarojini naydu

आजचा इतिहास जर्मन बेकरी ब्लास्ट

13 फेब्रुवारी 1766 Thomas Malthus,13 february dinvishesh,13 february प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)

13 फेब्रुवारी 1835Mirza Ghulam Ahmad,13 february dinvishesh,13 februaryअहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०८)

13 फेब्रुवारी 1879Sarojini Naidu,13 february dinvishesh,13 februaryप्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९४९)

13 फेब्रुवारी 1894इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै १९८६)

13 फेब्रुवारी 1910वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९९)

13 फेब्रुवारी 1911लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)

13 फेब्रुवारी 1945Vinod Mehra,13 february dinvishesh,13 februaryअभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)

13 फेब्रुवारी 1883Richard Wagner,13 february dinvishesh,13 februaryजर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: २२ मे १८१३)

13 फेब्रुवारी 1901गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८६३)

13 फेब्रुवारी 1968संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.

13 फेब्रुवारी 1974इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)

13 फेब्रुवारी 2008हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते राजेन्द्र नाथ यांचे निधन.

13 फेब्रुवारी 2012ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९३६)

13 फेब्रुवारी 1630आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.

13 फेब्रुवारी 1668स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

13 फेब्रुवारी 1739कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.

13 फेब्रुवारी 1960फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.

13 फेब्रुवारी 1984युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.

13 फेब्रुवारी 1988कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

13 फेब्रुवारी 2003चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

13 फेब्रुवारी 2010पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.


02-13, 13/02

feb, february, february 2021, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today, February, फेब्रुवारी, techunger, Saurabh Chaudhari, 13 Feb, 13 फेब्रुवारी, 13 Februaryjoin techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या