TecHunger post 5 December 2020


On this day        नेल्सन मंडेला       NEW FEATURE

जागतिक माती दिवस

जागतिक माती दिवस, जागतिक मृदा दिन , world soil Day


ओल्या शुभ्र धुक्यात पानावली ही माती, येता तुझ्या कवेत विसावली सारी नाती..!
आज जागतिक माती दिवस


जागतिक माती दिन
जागतिक माती दिवस, world soil Day Marathi, techunger, saurabh Chaudhari, 5 December

आज जागतिक मृदा दिवस
पावसा दे एक थेंब सुखाचा जो भिजवेल काळी ढेकळे, आणि सुगंध आणील मातीला तू दे असा एक थेंब सुखाचा...!

GET THIS STATUS ☝️


World soil Day

जागतिक माती दिवस,  जागतिक मृदा दिवस, techunger, Saurabh Chaudhari, 5 December

 जर नशीब काही,चांगले देणार असेल तर,
त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते.
आणि नशीब जर काही, अप्रतिम देणार असेल तर,
त्याची सुरुवात, अशक्य गोष्टीने होते..!!
 World soil Day

मृदा दिवस
World soil Day, जागतिक माती दिवस, जागतिक मृदा दिवस, techunger, saurabh chaudhari, 5 December

ओल्याचिंब पावसात ओलीचिंब माती झाडे-झुडपे,वेली हिरवाईचे गान गाती
जागतिक माती दिवस

STD ची सुरुवात #onthisday

STD, pco, onthisday, techunger, Saurabh Chaudhari, 5 December


जगभरात STD म्हणजेच सबस्क्राइबर ट्रंक डायलिंग ही प्रणाली आजच्याच दिवशी ५ डिसेंबर १९६८ मध्ये अस्तित्वात आणली. या प्रणालीमुळे दूर असलेल्या टेलिफोन पर्यंत विना ऑपरेटर संपर्क हा सोपा झाला होता. ही सुविधा भारतासह अनेक मोठमोठ्या राष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे.
_________________________________________

नेल्सन मंडेला पुण्यतिथि
नेल्सन मंडेला, nelsan mandela, techunger, quotes, saurabh chaudhari

मैं एक मसीहा नहीं था, लेकिन एक साधारण व्यक्ति जो असाधारण परिस्थितियों के कारण नेता बन गया।
नेल्सन मंडेला
18 July 1918 - 5 December 2013
_______________________________________
नेल्सन मंडेला

#onthisday

नेल्सन मंडेला पुण्यतिथि, saurabh chsudhari , techunger, 5 December

सुप्रसिद्ध नेते नेल्सन मंडेला यांचे आजच्याच दिवशी 2013 मध्ये निधन झाले होते .



Shikhar Dhawan Birthday, 5 December, techunger, saurabh chaudhari


New update










You can also upload your images here



Saurabh Chaudhari from TecHunger

Mounthly premium services available for inquiries click contact us on top



Techunger - Frequently Asked Questions(FAQ)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या